भरधाव कारने भाजपच्या नगरसेविकेला चिरडले

1799

भरधाव कारची ठोकर बसून पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना एचएससी कॉलनी मार्गावर गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या