
मुंबईत पावसाळी आजारांनी ठाण मांडले आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत या वर्षी डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. एकाच महिन्यात मलेरियाचे – 1380, डेंग्यू – 466, चिकनगुनिया – 78,
गॅस्ट्रो – 851, स्वाईन फ्ल्यू – 105 तर कोविडचे 58 रुग्ण आढळले.




























































