Video – मोदींनी स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी प्रधानांचा राजीनामा घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परीक्षा सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू असून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.