बायकोचे होते विवाहबाह्य संबंध म्हणून तिच्या गुप्तांगात टाकला गोंद

6582

बायकोचे विवाहबाह्य संबंध होते म्हणून नवर्‍याने तिच्या गुप्तांगात गोंद(glue) टाकला आहे. त्यामुळे पत्नीला खूप त्रास झाल्याने तिला तातडीचे इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

डेलीमेल युके या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. केनियामध्ये डेनीस मुमो याच्या पत्नीचे चार पुरुषांसोबत विवाहबाह्य संबंध होते. ही बाब डेनीसला कळाली. तेव्हा आपल्या पत्नीचे इतर पुरुषांसोबत शारिरीक संबंध असू नये म्हणून तिच्या गुप्तांगात त्याने गोंद (glue) टाकला. त्यामुळे डेनीसच्या पत्नीला खूप वेदना झाल्या. तिला तातडीने जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले.

चौकशीदरम्यान डेनीस आपला गुन्हा कबुल केला. जेव्हा जेव्हा आपण बाहेर जायचो तेव्हा आपली पत्नी इतर पुरुषांना घरी बोलवायची असा अरोप त्याने केला आहे. तसेच त्या चार पुरुषांशी ती फोनवरून बोलायची, ती त्या पुरुषांना आपले न्युड फोटोही पाठवायची असे डेनीसने सांगितले. आहे. आपले लग्न मोडता कामा नये म्हणून आपण हे सगळे केल्याचे डेनीसने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या