पुष्कर श्रोत्री आणणार मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म!

ओटीटी या माध्यमाने मनोरंजनाची व्याख्या पूर्ण बदलली आहे. परंतु, मराठी भाषेला जो दर्जा मिळायला हवा, तो या ओटीटीवर मिळताना दिसत नाही. यासाठी अभिनेता पुष्कर क्षोत्री, निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संगीत संयोजक आदित्य ओक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘म मनाचा, म मराठीचा’ ही ओटीटी प्लॅटफॉर्मची टॅगलाईन असून यावर चित्रपट, नाटकं, वेबसिरीज, डॉक्युमेंट्री, पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रमही पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या