हे करून पहा – मोबाईलचे चार्जिंग हळू होतंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 मोबाईल चार्जिंग करताना तुमचा ओरिजिनल किंवा चांगल्या दर्जाचा चार्जर आणि डेटा केबल वापरत असल्याची खात्री करा. दुसरी केबल वापरून बघा. अनेकदा मोबाईलच्या चार्जिंग  जॅकमध्ये धूळ किंवा कचरा अडकल्यामुळे चार्जिंग  होत नाही.

 चार्जिंग ह पॉइंट टूथपिक किंवा सुक्या ब्रशने हलक्या हाताने स्वच्छ करा. मोबाईलचे पॉवर बटण काही सेपंद दाबून पह्न रीस्टार्ट करा. यामुळे बॅकग्राऊंडला चालणारे अनावश्यक अॅप्स बंद केल्यानंतर चार्जिंग ची गती सुधारू शकते.