1 / 5

मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) - 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात गप्टिलने 163 चेंडूत 24 चौकार आणि 11 षटकारसह 2नाबाद 237 धावा केल्या होत्या. वर्ल्डकप इतिहासात एका डावातील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - झिम्बाब्वेविरुद्ध 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत गेल नावाचे वादळ धडकले. गेलने 147 चेंडूत 10 चौकार आणि 16 षटकारसह 215 धावा चोपल्या होत्या.

गॅरी कर्स्टन (दक्षिण आफ्रिका) - 1996 मध्ये कर्स्टन यांनी यूएई विरुद्ध खेळताना नाबाद 188 धावांची खेळी केली होती. 2015 च्या वर्ल्डकप पर्यंत हा विक्रम अबाधित होता.
आपली प्रतिक्रिया द्या