बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये तिने अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मौनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. आता तिने इन्स्टाग्रामवर काही फोटोस् शेअर केले आहेत.
या फोटोस् मध्ये फ्लोरल टॉप घातला असून त्याखाली न्यूड कलरचा प्लेटेड स्कर्ट घातला आहे. या फोटोला या ऑउटफीट स्वप्नवत वाटत असल्याचे मौनीने म्हटले आहे. या फोटोस् वर लाइक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे.