सीएनजी एक रुपयाने महागला असून 24 जुलैच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार असल्याचे महानगर गॅस कंपनीने जाहीर केले आहे. मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 48.95 रुपये इतकी असणार आहे.