मुंबईत कोरोनाचे 10 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात असून दिवसभरात आज 10 रुग्ण सापडले. सुदैवाने कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. रुग्णांपैकी 8 जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दोघांना ऑक्सिजन बेड देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात 26 जण कोरोनामुक्त झाले तर मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या घटली असून ती 82 वर पोहोचली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 57 हजार 444 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांत 19 हजार 743 जणांचा मृत्यू झाला आहे.