ये है मुंबई मेरी जान…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दहिसर आणि मुलुंड चेकनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांकडून मुंबई शहरात वाहनांची तपासणी सुरू केल्याने ही वाहतूककोंडी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.