नागपूरच्या महापौरपदी भाजपचे संदीप जोशी

नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या संदीप जोशी यांची निवड झाली आहे. भाजपच्या संदीप जोशी यांना 104 मतं तर काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना 26 व बसपाच्या मोहम्मद इब्राहिम यांना 10 मते मिळाली आहेत. त्यामुळे महापौर पदाची ही निवडणूक एकतर्फी झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या