नरेंद्र पडोळे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आले आहे.