जगन्नाथ मंदिराचा खजिना पुन्हा उघडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा खजिना 48 वर्षांनंतर पुन्हा एकदा उघडण्यात आला आहे. सध्या रत्न भांडाराची मोजणी सुरू आहे. खजिन्यातील आतील दालनात ठेवलेल्या तीन पेट्यांची मोजणी करण्यासाठी प्रशासनाला राज्य सरकारकडून अतिरिक्त एसओपी मिळवणे आवश्यक आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत आणि एसओपींचे पालन करून वस्तूंच्या यादीचे काम सुरू आहे.