राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

4459

विधानसभा निवडणूकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटिल यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या