राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारून शेख यांचा शिवसेनेत प्रवेश

41

सामना ऑनलाईन । मुंबई

विक्रोळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून शेख यांनी आज ”मातोश्री” येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना प्रवक्ते अॅड. अनिल परब हे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या