वयाच्या 62 व्या वर्षीही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, पाहा नीना गुप्ताचे हे फोटो

अभिनेत्री नीना गुप्ता या दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसू लागल्या आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या लेकीच्या मसाबा या ब्रँडसाठी एक फोटोशूट केले आहे. सफेद व काळ्या रंगाच्या साडीत त्या फारच ग्लॅमरस दिसत आहेत.