सिक्कीममध्ये सर्व दूरसंचार सेवांना आता नेपाळी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अधिसूचनेनुसार आता ग्राहक सेवा संचलन, एसएमएस अलर्ट यांमध्ये नेपाळी भाषेचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.