
मेटा आणि ओकले यांनी मिळून हिंदुस्थानात ओकले मेटा वानगार्ड स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. या चष्म्याची हिंदुस्थानात सुरुवातीची किंमत 52 हजार 300 रुपये आहे. या स्मार्ट ग्लासमध्ये फोटोसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या चष्म्याने फोटो काढता येतील. व्हिडीओ काढता येईल, काॅल करता येईल. एआय असिस्टेंटचा वापर करता येईल. हिंदी भाषा आणि यूपीआय लाईट यासारखे फीचर या चष्म्यात देण्यात आले आहेत.
























































