
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण आहे. गुरुवारी पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 35 हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण केले.
सर्व फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे