दहिसर विधानसभेतील युवा सेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दहिसर विधानसभेतील युवा सेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

दहिसर विधानसभा
विभाग युवा अधिकारी – जितेन परमार, विधानसभा समन्वयक – करमदीप बक्षी, नीलेश नळेकर (शाखा क्र. 2, 3, 6), प्रशांत साळुंखे (शाखा क्र. 8, 10), दीपेश म्हात्रे (शाखा क्र. 1, 7).

उपविभाग युवा अधिकारी – सिद्धेश ढवळीकर (शाखा क्र. 1, 7), गणेश म्हात्रे (शाखा क्र. 8, 10), तेजस पटेल (शाखा क्र. 2, 3, 6)
विधानसभा चिटणीस – प्रसाद जाधव (शाखा क्र. 2, 3, 6), दर्शित कोरगावकर (शाखा क्र. 1, 7), पैलास निकम (शाखा क्र. 8, 10)
उपविधानसभा चिटणीस – करण पानमंद (शाखा क्र. 2, 3), नरेंद्र कडेचा (शाखा क्र. 1, 7), यश शिंदे (शाखा क्र. 6, 8, 10)
शाखा युवा अधिकारी – सूरज मनकाली (शाखा क्र. 1), यश धुमाळ (शाखा क्र. 2), प्रवीण खटके (शाखा क्र. 3), मानस पुंवर (शाखा क्र. 6), सनी पाटील (शाखा क्र. 7), शुभम जाधव (शाखा क्र. 8), रोहित पाटील (शाखा क्र. 10)
शाखा समन्वयक – अनिकेत सरोज (शाखा क्र. 1), दर्शन घाडीगावकर (शाखा क्र. 2), अमीन शेख (शाखा क्र. 3), कुमार सकपाळ (शाखा क्र. 6), संकेत कदम (शाखा क्र. 7), स्वप्नील पालांडे (शाखा क्र. 8), ओमकार खांडेकर (शाखा क्र. 10).