
पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानने लाहोर पर्यंत मुसंडी मारत पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम उध्वस्त केली आहे. हिंदुस्थानच्या या मोठ्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची टरकली असून त्यानंतर संपूर्ण देशात ब्लॅकआऊटचे आदेश देण्यात आले आहेत.