लष्कराने शेअर केले Operation Sindoor चे व्हिडीओ, पाहा कशाप्रकारे जवानांनी दहशतवाद्यांना केले लक्ष्य

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आज हिंदुस्थानच्या संरक्षण दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवून तेथील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हिंदुस्थानी जवानांचे कौतुक करत आहेत. रात्री दीडच्या सुमारास पार पडलेल्या या ऑपरेशन सिंदूरचे काही व्हिडीओ लष्कराने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

पाहा व्हिडीओ –

व्हिडीओ – 1

 

व्हिडीओ 2 –

व्हिडीओ 3 –