आठवडाभरात चांदी 18 हजार तर सोने पाच हजारांनी घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील चांदीच्या वायद्यांमध्ये अचानक मोठी घसरण झाली. केवळ पाच ट्रेडिंग दिवसांत चांदीच्या दरात प्रति किलोग्राम 18,000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. त्यामुळे आता चांदी उच्चांकापेक्षा 2.09 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याच्या किमतीही घसरल्या असून, सोने आठवड्याभरात पाच हजार रुपयांनी उतरले आहे.