
अडकलेल्या नागरिकांना देशात प्रवेश देण्यासाठी पाकिस्तानने आज अटारी-वाघा सीमा पुन्हा उघडली. मोठय़ा संख्येने पाकिस्तानी नागरिक हिंदुस्थानातून परतत होते तेव्हाच पाकिस्तानने अटारी-वाघा सीमा बंद केली होती. अनेक पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतू शकले नव्हते. इस्लामाबादने त्यांना येण्यापासून रोखले होते.