‘पानिपत’मधील कलाकारांचा फर्स्ट लूक

1677

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची आगामी कलाकृती म्हणजे ‘पानिपत’ हा ऐतिहासिक चित्रपट. इसवी सन 1761 मध्ये झालेले हे हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध. पानिपतच्या युद्धाचा थरार प्रेक्षकांना लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचा फर्स्ट लूक ट्विटरच्या माध्यमातून आशुतोष गोवारीकर यांनी प्रेक्षकांसमोर आणला आहे.

अर्जुन कपूर

पानिपतच्या युद्धात मराठा सैन्य ज्यांच्या नेतृत्वाखाली लढले ते सदाशिवराव भाऊ. अर्जुन कपूर सदाशिवराव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या