Photo – परिणीती चोप्रा-राघव चड्ढा अडकले लग्नबंधनात, पाहा फोटो

बॉलीवूडी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा रविवारी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. राघव पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तर परिणीती चोप्रा पेस्टल रंगाच्या ब्रायडल आऊटफिटमध्ये दिसली. लग्नसोहळ्याला जवळच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली आहे. आता त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.