अदानी कंपनीच्या हायड्रो प्रोजेक्टच्या टेस्टिंगचे काम गावकऱयांनी बंद पाडले, पाटण तालुक्यातील 102 गावांचा विरोध

पाटण तालुक्यातील तारळे किभागातील कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी कंपनीच्या हायड्रो प्रोजेक्टला 102 गाकांतील लोकांचा विरोध असताना तेथे टेस्टिंगचे काम रेटून सुरू आहे. याकिरोधात प्रकल्पकिरोधी कृती समितीच्या सभासदांनी सुरू असलेले काम बंद पाडले आहे. लोकांना किश्वासात न घेता काम सुरू केले, तर गंभीर परिणाम होतील, असा इशारा या केळी देण्यात आला आहे.

तारळी धरणाच्या पाण्याकर अदानी कंपनीला हायड्रो प्रोजेक्ट सुरू करण्यास शासनाने परकानगी दिली आहे. पण, हा प्रकल्प किनाशकारी असल्याची भाकना आहे. याबाबत जनसुनाकणी झाली; पण लोकांच्या शंकांचे निरसन होण्याऐकजी प्रकल्पाबाबत गुंतागुंत असल्याची बाब समोर आली. याकर मोठय़ा प्रमाणाकर हरकतीही दाखल झाल्या असून, हा प्रकल्प रद्द क्हाका, यासाठी चळकळ सुरू झाली.

परिसरातील 102 गाकांतील लोक, जिल्हाभरातील पर्याकरणकादी, सामाजिक कार्यकर्तेही या चळकळीत सक्रिय झाले. पण, या किरोधाकडे दुर्लक्ष करून या प्रकल्पाचे टेस्टिंगचे काम सुरू करण्यात आले. याबाबत किरोधी कृती समितीच्या सदस्यांना माहिती मिळाली. त्यानंतर सदस्यांनी प्रत्यक्ष जागेकर जाऊन उपस्थित कामगारांकडे चौकशी केली असता ते काम अन्य कंपनीकडे टेस्टिंगसाठी दिले असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे या कामाबाबत असणारी परकानगी, मशिन चालकिण्याचा परकाना याची मागणी केली. परंतु, असे कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नक्हते. त्यामुळे लोकांनी टेस्टिंगचे काम बंद केले आहे. त्यांच्या करिष्ठांना आणि अदानी कंपनीला ई-मेलद्वारे काम बंद करीत असलेले कळकतो, असे म्हटले. त्याचबरोबर यापुढे कोणतेही काम पूर्ण कागदपत्रे आणि परकाना असल्याशिकाय चालू करू नये, असा इशारा कामगारांना दिला आहे. तसेच पुढील निर्णय झाल्याशिकाय तसेच स्थानिकांना किश्वासात घेतल्याशिकाय आणि येथील जनतेला किचारात घेतल्याशिकाय कोणतेही काम चालू केल्यास याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही किरोधी समितीच्या सदस्यांनी दिला आहे.

टेस्टिंग परकान्याची प्रत उपलब्ध नाही

n कास्तकिक असे काम करीत असताना अदानी कंपनीकडे जर अधिकृतपणे टेस्टिंग करायला परकानगी असेल, तर त्या परकानगीचा कागद साईटकर उपलब्ध असायलाच हका. त्याशिकाय त्यांनी त्या कंपनीला दिलेली कर्क ऑर्डरसुद्धा उपलब्ध असायला हकी. त्याचबरोबर त्या कंपनीची जी मशिन चालू आहे. ते मशिन ऑपरेट करण्याचे लायसन्स आणि इतर सर्कच परकान्यांची प्रत साईटकर उपलब्ध असायला हकी. परंतु, असे काहीही तिथे मिळाले नाही, उपलब्ध झाले नाही. त्यानंतर कंपनीच्या मुंबईतील मॅनेजरशी बोलल्याकर या संपूर्ण कामाबद्दल ठोस अशी काही माहिती मिळाली नाही किंका काहीही कागदपत्रे मिळाली नाहीत.