गिरणी कामगारांचे संपूर्ण पुनर्वसन मुंबईतच झाले पाहिजे, राहिलेल्या वंचित गिरणी कामगारांना म्हाडाचा फॉर्म भरण्याची संधी द्यावी, या आग्रही मागणीसाठी गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 9 ऑगस्ट भारत माता सिनेमा येथे आंदोलन करण्यात आले.