बॉलिवूडमध्ये अशा बर्याच अभिनेत्री आल्या ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि कामाने बॉलिवूडमध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण केले होते. आम्ही आज अशाच काही अभिनेत्रींबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ‘आशिकी’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या अनु अग्रवाल.
'आंधी-तूफान' अशा एकाहून एक हिट सिनेमांत काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री.