Photo – रात्री आंबट पदार्थ खाण्यापूर्वी ‘हे’ वाचा

2515
रात्री झोपण्याआधी आंबट पदार्थ खाल्ल्याने रिटेंशनची समस्या निर्माण होते. यामुळे तुमचं वजन कमी करण्याचं तंत्र फसू शकते.

रात्रीच्या वेळी शक्यतो हलका पण पूरक आहार घ्यावा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमीच देतात. परंतु रात्रीच्या वेळी नक्की काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. तसेच रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खावे अथवा नाही आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात हे देखील माहिती असायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या