Photo – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा अभिषेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना शुक्रवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. सकाळी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश… असा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करीत हा महाभिषेक केला.