1 / 6
बर्फवृष्टीमुळे जम्मू कश्मीर, लडाख गारठले असून पारा शून्याच्या खाली गेल्याने पिण्याचे पाणीही गोठले आहे.
जम्मू कश्मीरच्या द्रासने अंटार्टिकालाही मागे टाकले असून अंटार्टिकामध्ये उणे 26 तर द्रासमध्ये उणे 30.2 तापमानाची नोंद झाली.




























































