Photo – पारंपरिक पोशाख सोडून सारा अलीखान झाली बोल्ड

अभिनेत्री सारा अली खान ही सध्या मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या काही चित्रपटांचं चित्रीकरण सुरू आहे. या दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वरचेवर तिच्या चाहत्यांच्या भेटीला येत असते. आताही ती आपला नेहमीचा सोज्वळ लूक सोडून बोल्ड रुपात झळकली आहे.