Photo – वरळीत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

नारळीपौर्णिमा…कोळी बांधवांचा महत्त्वाचा पारंपरिक सण. जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात आणि समुद्र शांत व्हावा यासाठी कोळी बांधव आज समुद्रात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी बोटिंचीही पूजा केली जाते. वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळची काही क्षणचित्रे !

(सर्व छायाचित्र: रुपेश जाधव)