Photo – गरुडावर बैसोनि माझा कैवारी आला! माघ वारीनिमित्त सजला विठुराया सामना ऑनलाईन | 23 Feb 2021, 8:22 am Facebook Twitter माघ वारीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुंदर आरास करण्यात आली आहे. 1 / 7 माघ वारीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात सुंदर आरास करण्यात आली आहे. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या सजावटीच्या सोबतीने गरुडाचं चित्रंही रेखाटण्यात आलं आहे. श्री रुक्मिणीमातेच्या मंदिरात कलश आणि श्रीफलाची आरास करण्यात आली आहे. आपली प्रतिक्रिया द्या