Photo – वजनामुळे ट्रोल होणारी अभिनेत्री कायमच शेअर करत असते बोल्ड फोटो

अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री रिताशा राठोड ही अनेकदा तिच्या वजनामुळे ट्रोल झाली आहे. मात्र रिताशा कायम या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी तिने बॉडी शेमिंगविरोधात टॉपलेस फोटोशूट देखील केले होते. ते फोटोशूट फारच बोल्ड होते. त्या फोटोशूटवरून तिचे अनेकांनी कौतुक केले होते.

195342788_323815985926557_4936996880537743809_n

 

169823954_745878579310696_3963059924233831719_n

 

186511845_118259223710274_2135338966367495077_n

 

129239389_992556964566572_6027367844664826125_n

 

176586606_788102201820254_4480343632776765519_n

 

आपली प्रतिक्रिया द्या