Photo – पारंपरिक तरीही बोल्ड! पाहा तमन्ना भाटियाचे हे सुंदर फोटो

बाहुबलीफेम अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या अभिनयाइतकीच तिच्या आरसपानी सौंदर्यासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी तिने सुंदर फोटोंची पोस्ट टाकली होती. त्यात तिने निळसर हिरव्या रंगाचा, हेवी बीडवर्क असलेला लेहंगा परिधान केला होता. त्या लेहंग्याचा लूक सुंदर आणि बोल्ड होता. या लुकमुळे तमन्नाचे चाहते घायाळ झाले नसतील तरच नवल..