30 जूनपासून प्लॅस्टिकच्या नोटा येणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक 30 जूनपासून कागदी नोटा बंद करून प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय. यावर पीआयबीने स्पष्टीकरण दिले आहे. कागदी नोटा व्यवहारातून काढल्या जाणार आणि त्याऐवजी प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्या जातील, अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, असे पीआयबीने म्हटले आहे.