
सामना ऑनलाईन । श्रीनगर
हिंदुस्थानचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-कश्मीरच्या आज बऱ्याच भागात आज बर्फ वृष्टी झाली. विशेषत: पिर पंजाल रेंज भागात बर्फ वृष्टी झाल्यानंतर सारा परिसर श्वेत रंगाने न्हाऊन गेला. जम्मू-कश्मीरमध्ये सुरू झालेल्या या बर्फ वृष्टीनंतर आता उत्तरेकडील राज्यातील तापमान घट होऊन, वातावरणात गारवा जाणवू लागले. दरम्यान, बर्फ वृष्टी अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या महिन्यांमध्ये दाखल होतात. या पर्यटकांना आता बर्फ वृष्टीचा आनंद लुटता येणार आहे.
पाहा व्हिडीओ:
#WATCH: Pir Panjal Range received fresh snowfall this morning. #JammuAndKashmir pic.twitter.com/0RaoSBWr8c
— ANI (@ANI) November 2, 2018
#JammuAndKashmir: Pir Panjal Range received fresh snowfall this morning. pic.twitter.com/7nvHlKOreS
— ANI (@ANI) November 2, 2018





















































