
कायम ब्युटीफुल दिसणारी प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते.नुकत्याच तिने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतूक होत आहे.प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड खुश दिसत आहे.त्यामध्ये तीने सप्तरंगी लहेंगा परिधान केला आहे.