पुलवामात दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

dalipora-area-of-pulwama1

पुलवामामध्ये मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. मात्र पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि हिंदुस्थानी सैन्य यांना वेळेवर मिळालेले इनपुट आणि तात्काळ करण्यात आलेली कारवाईमुळे वाहनाद्वारे आयईडी स्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. अन्यथा मोठा घातपात झाला असता, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या