मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर शिर्डीवासीयांचा बंद मागे!- विखे-पाटील

1686
शिर्डीवासीयांची आणि प्रतिनिधी मंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमचे समाधान झाले असून आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या