रामकृष्ण मिशनच्या मंचावरून राजकीय संदेश,पंतप्रधानांच्या भाषणावर मठातील साधू नाराज

359

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद जयंतीदिनी बेल्लूर येथील मठाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी झालेल्या भाषणात मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले. रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादास्पद विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याच बघून खूप वाईट वाटले, अशा शब्दांत पंतप्रधानांच्या भाषणावर मठातील साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन दिवसांच्या कोलकाता दौऱयावर असताना मोदी यांनी किकेकानंदांनी तपश्चर्या केलेल्या बेल्लूर येथील रामकृष्ण मिशनच्या मठाला भेट देऊन उपस्थितांशी संकाद साधला. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्क कायद्यावर भूमिका मांडताना किरोधकांकरही टीका केली होती. याबाबत स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत प्रक्रिया आहे आणि मोदींनी दीक्षा घेतलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय अंगाने बोलण्याची परकानगी देण्यात आलेली नक्हती. रामकृष्ण मिशनला मागील कर्षी अशाच मुद्दय़ाकरून राजकीय कादात ओढण्यात आले होते. मिशन ही अराजकीय संस्था असल्याचे रॉय यांनी स्पष्ट केले.

अराजकीय संस्थेचा वापर राजकारणासाठी नको

अराजकीय संस्थेचा वापर राजकारणासाठी नको, अशी भूमिका मठातील साधूंनी घेतली आहे. रामकृष्ण मिशन ही अराजकीय संस्था आहे. आम्ही घर सोडून इथे आत्मसंकादासाठी आलो आहोत, असे मत बेल्लूर मठाचे सचिक स्कामी सुकिरनंदा यांनी व्यक्त केले, तर रामकृष्णच्या एका विद्यार्थ्याने लोकांसमोर अडचणी निर्माण करणाऱयांना अशा ठिकाणी बोलवायाला नको, असे मत व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या