
अभिनेत्री राशा थडानीने संपुर्ण बॉलिवुडला वेड लावलं आहे. राशाने नुकतेच तिच्या सोशल हॅंडलवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राशाचा खुप सुंदर दिसत आहे. या रेड बॉडीकॉन जम्पसुटमध्ये मध्ये राशा खूपच गोड दिसतेय. राशाचा क्युट लूक पाहून चाहत्यांनी या फोटोंवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.