
आंध्र किनाऱ्यावर धडकलेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवत असून पुढील दोन दिवस अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता असून दादर समुद्रकिनारी जीवरक्षक तैनात करण्यात आले असून धोक्याचा लाल बावटा फडकवण्यात आला आहे.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)






























































