Badlapur Protest LIVE Update : बदलापूरमध्ये नागरिकांचा रोष, पोलिसांवर दगडफेक

Saamana News Express: ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या वाचा फटाफट

 

सुमारे 10 तासांपासून सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी लाठीमार करून रोखले आहे

15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेत त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.