‘ही’ हॉट अभिनेत्री झाली आई, शेअर केला क्यूट फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री समीरा रेड्डी हीने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. समीराने मुलीसोबतचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे समीराचे दुसरे बाळ आहे.


View this post on Instagram

Our little angel came this morning My Baby girl ! Thank you for all the love and blessings ❤️ #blessed

A post shared by Sameera Reddy (@reddysameera) on

समीरा रेड्डी हिचे 2014 मध्ये अक्षय वर्दे सोबत लग्न झाले आहे. त्या दोघांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये समीरा खूप अॅक्टिव्ह होती. तिने नवव्या महिन्यात बिकीनीवर अंडरवॉटर फोटोशूटही केले होते.