स्थानिक निवडणुकांत पैशांचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अशा पद्धतीने निवडणुका आम्ही कधी लढवल्या नाही असेही संजय राऊत म्हणाले.