Live जनआशीर्वाद यात्रा : आदित्य ठाकरे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

135
aaditya-thackeray-jalgaon-n

सामना ऑनलाईन । धुळे

शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून जोरदार प्रारंभ झाला आहे. आज जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस असून आदित्य ठाकरेंचे धुळ्यात दणक्यात स्वागत करण्यात आले.

आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा Live Updates :

  • धुळ्यात शिवसैनिकांची बाईक रॅली
आपली प्रतिक्रिया द्या